📍 अहमदपूर - राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा ! वसुंधरारत्न, राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित होतो. यावेळी महाराजांच्या स्मृतींना वंदन करून अभिवादन केले. आज आपण समाधी सोहळ्यास उपस्थित राहून केवळ महाराजांच्या स्मृतींना वंदन करत नाही, तर त्यांच्या शिकवणीला आपल्या जीवनात उतरवण्याची प्रतिज्ञा घेत आहोत. आपल्या महाराष्ट्रात संत परंपरेने समाज परिवर्तन केले आहे. संत ज्ञानेश्वरांनी अध्यात्म दिले, संत तु