एडवोकेट असीम सरोदे यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, दरम्यान त्यांनी मराठा आरक्षणाविषयी निघणाऱ्या जीआर वर महत्त्वाची माहिती दिली आहे. तसेच त्यांनी लाडकी बहीण योजनेवर कडून रुपयांच्या निधी उधाळतात त्यांनी शिक्षणावर तसेच रोजगारावर खर्च करायला हवे असा मोलाचा सल्ला देखील शासनाला दिला आहे