भिंगार येथील अर्बन बँकेजवळ जुन्या भांडणातून तरण्यास लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली सोमेश प*** तागडकर असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे याप्रकारे उमेश रमेश मस्के मनोज कैलास पवार अमित कैलास पवार सचिन मस्के राहुल पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे