राहुरी फॅक्टरी येथे आज बुधवारी दुपारी तालुक्याचे भाग्यविधाते बाबुराव दादा तनपुरे यांची पुण्यतिथी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ पार पडत स्व. तनपुरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्व. बाबुराव दादा तनपुरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.