भारतीय यांचे मताधिकाराचे मौलिक अधिकार तसेच संविधान व लोकतंत्र याची रक्षा करण्याकरिता तसेच बहुजन समाजाचे मौलिक संविधानिक अधिकारासाठी तसेच या देशातील नागरिकांवर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्यायाकरिता हे आंदोलन भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछाडा वर्ग ओबीसी मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या माध्यमातून भारताच्या 567 जिल्ह्यामध्ये व 4500 तालुक्यांमध्ये .....