आमगाव तालुक्यातील ग्राम अंजोरा येथील विकास दुलीचंद डोंगरे (३०) या तरूणाचा अपघात झाला. त्याचा प्रथमोपचार आमगावच्या ग्रामीण रूग्णालयात केल्यावर रविवारी (दि.५) उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू असून या घटनेची नोंद शहर पोलिसांनी घेतली आहे. ........