Download Now Banner

This browser does not support the video element.

नाशिक: नाशिकच्या बेंडकुळे मळ्याजवळ बिबट्याचा मुक्त संचार घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Nashik, Nashik | Jul 2, 2025
- नाशिक मध्ये पुन्हा बिबट्याचे दर्शन - नाशिकच्या रामवाडी परिसरातील पुलालगत असलेल्या बेंडकुळे मळ्या जवळ आढळून आला बिबट्या - बिबट्याचा मुक्त संचाराचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद - नागरी वस्ती परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us