आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता अमरावती शहरातील साईनगर येथील दंडे कॉलनी परिसरात श्री अष्टविनायक मंदिर श्री अष्टविनायक संस्कृती बहुउद्देशीय मंडळ द्वारा संचालित भव्य दिव्य मंदिरातून या मंदिरात दरवर्षी गणेशाची स्थापना करण्यात येते यावर्षीही येथील अध्यक्ष सुभाषजी पाटील यांच्या अभिषेकानंतर गणेश स्थापना करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येत पदाधिकारी भक्त गांव नागरिक उपस्थित होते. पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून सकाळपासून गणेश स्थापना करण्यात सुरुवात झाली आहे.