नांदुरा शहरातील तीस वर्षापासून सुरू असलेली महालक्ष्मी उत्सवाची परंपरा आजही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे 1994 पासून त्र्यंबक नारायण उंबरकर यांनी सोनार गल्ली मध्ये महालक्ष्मी उत्सवाची सुरुवात केली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा हाच उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दरवर्षी शेकडो भाविक या ठिकाणी महाप्रसाद घेतात व मोठ्या भक्ती भावाने सहभागी होत असतात तर ही परंपरा गेल्या 30 वर्षापासून सुरू असल्याची माहिती अनंत त्रंबक उंबरकर यांनी आज 2 सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता प्रसार माध्यम