बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालय येथे 3 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता बुलढाणा नगरपरिषद प्रभाग रचनेवर घेतलेल्या आक्षेपा बाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी बैठक संपन्न झाली.यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे,नगर प्रशासन अधिकारी पेंटे , बुलढाणा न.पा.मुख्याधिकारी गणेश पांडे आदी उपस्थित होते.