महाराष्ट्र शाशन महसूल विभागाचा महत्वाचा कणा असलेला शाशकीय योजणा ग्रामपातळी पर्यंत पोहचविण्याकरीता महसूल यंत्रणेचा महत्वाचा घटक तूटपूंज्या मानधनावर राबत आहे या महसूल सेवकाला चतूर्थ श्रेणी कर्मचार्याचा दर्जा प्रदान करण्यात यावा या मागणीचा समर्थनार्थ दि.१२ सप्टेबंर पासून राज्य स्तरीय धरणे आंदोलन करण्यात येत आहे या संदर्भात आज दि.९ सप्टेबंर मंगळवार रोजी दूपारी १२ वाजता उपविभागीय अधिकारी कूरखेडा व तहसीलदार कोरची याना संघटनेचा वतीने निवेदन देण्यात आले.