जप्त मुरूम ट्रॅक्टर चोरीप्रकरणी गुन्हा तहसील कार्यालयातूनच झालेली चोरी पुन्हा चर्चेत जप्त करण्यात आलेला मुरमाने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली चोरून नेल्याप्रकरणी कौठुळीतील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडल अधिकारी शशिकांत जाधव यांच्या फिर्यादीवरून दिनेश दतु कदम (रा. कौठुळी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.