कळम शहरातील सावरगाव भागामध्ये भर दिवसा घरफोडी घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाला. पुनर्वसन सावरगाव परिसरातील शंकर वर्पे यांच्या घराचे गेट तोडून दोघांनी हात साफ केला. हा प्रकार 25 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान घडला, संपूर्ण घटना प्रकार झाला सीसीटीव्ही मध्ये कैद यासंदर्भात वर्पे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. अशी माहिती कळंब पोलिसांच्या वतीने २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता देण्यात आली.