साकोली तालुका विधी सेवा समिती व साकोली तालुका अधिवक्ता संघाच्या वतीने साकोली येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन शनिवार दि.13 सप्टेंबरला दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळात करण्यात आले होते या राष्ट्रीय लोक अदालत मध्ये न्यायाधीश व्ही एम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या लोक अदालत मध्ये 49 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला 31 लाख 23 हजार 951 रुपये वसूल करण्यात आले