स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा साकोलीच्या वतीने सोमवार दि25 ऑगस्टला दुपारी2तेसायंकाळी5या वेळात कॅम्प घेऊन जमनापूर येथील नवजीवन कॉन्व्हेंट येथील 100विद्यार्थ्यांचे बँकेचे खाते उघडून दिले.बँकेचे आर एम गणेश पुरी,बी. एम.श्री.भास्कर सर तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा साकोलीचे बँक मित्र चंद्रशेखर कापगते,धम्मदीप नंदेश्वर,चेतन पिल्लारे परमानंद मेश्राम विनाराम बोरकर यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांचे मोफत बँक अकाउंट उघडून दिले यासोबतच विद्यार्थ्यांना शालेयवस्तू भेट म्हणून दिल्या