रामनगर हद्दीत दहशत माजविणाऱ्या सचिन उर्फ सन्नी सतीश पारधी रा. सूर्याटोला रोड, रामनगर, गोंदिया व शादाब नवाब खान रा. कन्हारटोली, गोंदिया या दोघा गुन्हेगारांना गोंदिया जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या गुन्हेगार टोळीवर कट रचून दुखापत करणे, शासकीय सेवकावर हल्ला करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत पसरवणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, जीवे ठार मारण्याची धमकी देणे, महिलांचा लैंगिक छळ करणे असे ग