आज दिनांक 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील दिव्यांगांना घरकुल महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिषद हद्दीतील दिव्यांगांना घरकुल आणि घरपट्टी नळपट्टी माफ करण्यात यावं असल्याचे निवेदन माॅ सेवा भावी संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब वानखेडे सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल मुळे संतोष जमदाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे राज्य सरकार