वाशी तालुक्यातील सारोळा येथे प्रेमविवाहाच्या कारणावरून जोरदार वाद झाला आहे ही घटना 24 ऑगस्ट रोजी तीन च्या सुमारास घडली आहे. या घटनेची फिर्याद कमल कवडे यांनी वाशी पोलिसात दिले आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वाशी पोलिसांच्या वतीने 25 ऑगस्ट रोजी सहा वाजता देण्यात आली.