शुक्रवारपासून मासेमारीवर बंदी उठल्यानंतर पहिल्याच दिवशी स्थानिक खलाशी असलेल्या मच्छीमारांनी मासेमारीचा मुहूर्त साधला. मागील काही दिवस पावसाचा जोर कमी होता मात्र एन हंगामाच्या पहिल्या दिवशी पावसाचा जोर कमी प्रमाणात वाढल्याने केवळ २० टक्केच मासेमारी नौकानी समुद्रात उतरण्याचा निर्णय घेतला. पावसाचा जोर तुलनेत कमी असल्याने समुद्रकिनाऱ्यावर पाण्याचं करण कमी आहे. त्यामुळे काही मच्छीमारांनी किनारी भागात १०वाव परिसरात मासेमारीचा मूर्त केला पहिल्या दिवशी बांगडा ,कोळंबी, सौंदाळा जाळ्यात सापडली