Download Now Banner

This browser does not support the video element.

नांदुरा: निम्न ज्ञानगंगा प्रकल्पात ९० टक्के जलसाठा; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Nandura, Buldhana | Sep 4, 2025
निम्न ज्ञानगंगा - २ प्रकल्पात ९० टक्के जलसाठा जमा झाल्याने पाणलोट क्षेत्राखालील गावांना सतर्क राहावे,असे आवाहन लघू पाटबंधारे विभाग क्रमांक दोनचे उपविभागीय अभियंता सी.भ. उबाळे यांनी आज ४ सप्टेंबर रोजी एका पत्राद्वारे केले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरणाचा सांडवा केव्हाही प्रवाहित होऊ शकतो. त्यामुळे नदीला धरणाच्या खाली पूर येण्याची शक्यता आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us