नाशिक येथील द्वारकापुरी सर अत्यंत रहदारीचा व महत्त्वाचा परिसर म्हणून समजला जातो या ठिकाणी मालेगाव सिन्नर मुंबई पुणे अशा महत्त्वाच्या ठिकाणी बस जा ये करत असतात तरी अशा महत्त्वाच्या ठिकाणी बस थंबेचे अत्यंत दुरावस्था झाली असून प्रवासीय बस थांब्याजवळ उभे राहत नाही हे बस थांब्यावर इतरच गाड्या मोठ्या प्रमाणात उभे राहतात त्यामुळे बसला उभे राहण्यासाठी जागा नाही तरी महानगरपालिकेने व महामंडळाने बस थांब्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.