Download Now Banner

This browser does not support the video element.

दारव्हा: शहरात पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जनाला सुरुवात

Darwha, Yavatmal | Sep 6, 2025
अनंत चतुर्दशीला दारव्हा शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला पारंपरिक पद्धतीने सुरुवात झाली. सकाळी अकरा वाजल्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवर ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. भक्तीमय वातावरणात "गणपती बाप्पा मोरया"च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us