आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास पवईच्या फुले नगर नागरी वस्तीमध्ये विद्युत डीपी मध्ये एक नम्रता अवस्थेत भला मोठा अजगर आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती आजघर दोन ते तीन दिवसांपूर्वी डीपीत गेला असल्याचा संशय व्यक्त केला जात असून मृत अजगराचा शिवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण समोर येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.