सातारा शहरातील आरटीओ चौक येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता एडवोकेट संतोष दत्तात्रय भोसले वय 50 राहणार दरे बुद्रुक हे दुचाकीवरून चालले होते त्याचवेळी समोरून दुचाकी आल्याने ब्रेक मारल्याने दुचाकीला अपघात झाला त्यावरून कृष्णांत तुकाराम नवघणे राहणार वासोळे याने गाडीचे नुकसान भरपाई दे म्हणत मारहाण केली अशी तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केले आहे