राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विरार येथील इमारत दुर्घटनास्थळाला भेट दिली आणि दुर्घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी चर्चा करत संवाद साधला. यावेळी त्यांनी दुर्घटनेबाबत माहिती घेतली व आढावा घेतला व संबंधित अधिकारी चर्चा केली. याप्रसंगी आमदार राजेंद्र गावित, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी, संबंधित अधिकारी उपस्थित होते.