गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 25 ऑगस्ट ला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसार मोस्ट वॉन्टेड दोन सख्या भावांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या भावांना पकडून देणाऱ्यास बक्षीसही घोषित केले होते याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.