Download Now Banner

This browser does not support the video element.

निलंगा: बैलपोळा सणानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने शेतकरी बांधवांना आवाहन

Nilanga, Latur | Aug 22, 2025
📢 *निलंगा पोलीस स्टेशन तर्फे सूचना* 📢 बैलपोळा सणानिमित्त निलंगा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व नागरिकांना खालीलप्रमाणे कळविण्यात येते – कोणीही बैलांची मिरवणूक काढणार नाही. मिरवणुकीदरम्यान डीजे, बँड, पथक वाजविण्यास सक्त मनाई आहे. “तुझे बैल मानकरी – माझे बैल मानकरी” यावरून कोणीही वाद, गोंधळ अथवा भांडणे करणार नाहीत. कायदा व सुव्यवस्था भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us