पिंपरी चिंचवड शहराचा डीपी नक्की कोणाच्या सूचनेवरून झाला का फक्त प्रशासकाच्या नावाने खापर फोडून या गोष्टी होतात का राहत्या घरावरून रस्ते जात असतील तर या डीपी संदर्भात पिंपरी चिंचवड करांच्या मनातील एक प्रश्न आहे की या डीपी संदर्भात कोणाच्या दबावाखाली बनवण्यात आलाय का असा प्रश्न खासदार अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला.