यशवंत विद्यालय येथे इतिहास विभाग द्वारे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली होती . कार्यक्रमाकरिता प्रमुख मान्यवर म्हणून प्राचार्य डॉ. गिरीश ठाकरे यांचे मार्गदर्शनात व अध्यक्षतेखाली इतिहास विभागात पदवी व पदव्युत्तर इतिहास अभ्यास मंडळाच्या उद्घाटना निमित्ताने इतिहास विषयातील फील्ड व रिसर्च प्रोजेक्ट चे महत्व' या विषयावर *मा.प्रोफेसर डॉ .प्रियराज महेशकर* ( सदस्य इतिहास अभ्यास मंडळ, रातुम नागपू