चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग चंदगड तालुक्यात जावा अशी मागणी केली आहे. मात्र शक्तिपीठ महामार्ग चंद्र तालुक्यातून जाणार नाही. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक भुर्दंड पडणार आहे. जो आहे तो मार्ग योग्य आहे.अशी माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज शनिवार 12 जुलै दुपारी तीनच्या दरम्यान कोल्हापुरात पत्रकार परिषदेत दिली