पुण्यात एक नराधम त्याच्या अल्पवयीन मुलीवर सलग ४ महिने अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी आरोपीच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या कोंढवा भागातील काकडेवस्ती या परिसरातील नराधम पित्याने स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर सलग ४ महिने अत्याचार केल्याचे समोर आले आहे.