संगमनेर शहरातील नगरपरिषदेकडून दिलेल्या गटारी स्वच्छतेच्या कामात ठेकेदारांनी केलेल्या निष्काळजीपणामुळे दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना 10 जुलै 2025 रोजी दुपारी चार वाजता संगमनेर शहरात घडली आहे नगर परिषदेकडून ठेकेदारास गटार सफाई चे काम देण्यात आले होते या कंपनीचे पालक राम रहीम मोहन कातोरे निखिल कातोरे आणि ठेकेदार मुश्किल शेख यांनी सुरक्षा नियमांचे पूर्णता पायमल ले करत मजूर अतुल रतन पवार याचा गटारीत उतरवणे विषारी वायूमुळे लागल्याने तो गुदमरला.