आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील मंगळ बाजार परिसरातील गो हत्या करताना व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल युवा सेनेचे राज्यसचिव अभिमन्यू खोतकर शिवसेना शहर प्रमुख पाचफुले युवा नेते अक्षय गोरंट्याल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांना निवेदन दिल्यानंतर महानगरपालिकेला कत्तलखान्यावर अतिक्रमण हटवण्याची मागणी महानगरपालिकेकडे केली होती निवेदन देतात महानगरपालिकेने तांबडा बाजार पर