आज झालेल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत समाजकल्याण विभागाचे 13 विद्यार्थी विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले . समाजकल्याण विभागाच्या छत्रपती शिवाजी महाराज पब्लिक स्कूल, वांगेपल्ली (अहेरी) येथील तब्बल ९ विद्यार्थ्यांनी विजयी कामगिरी करून विभागीय कॅरम स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.