पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवडयाचे औचित्य साधून आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांचा वाढदिवस या निमित्ताने आज सकाळी भाजप नगरसेवकांनी रत्नागिरी नगरपालिकेतील स्वच्छता दूतांना आवश्य स्वच्छता साहित्यांचे वितरण केले.