साटेली-भेडशी ग्रामस्थांचे तिसऱ्या दिवशीही ग्रामपंचायत मध्ये बुधवार दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता आंदोलन सुरू आहे सुरु आहे. देशद्रोही कृत्य करणाऱ्या इसमास व्यवसाय करण्यास बंदी असावी तथा ग्रामसभेच्या ठरावानुसार शासनाने ग्रामस्थांना प्रतिसाद द्यावा आदी मागण्यासाठी तिसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. काय म्हणाले आंदोलन करते पाहूया.