आज दिनांक 31 ऑगस्ट 2025 वेळ रात्री नऊ वाजताच्या सुमारास ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उद्या ओबीसी बांधव एकत्र होऊन निवेदन देणार असून यामध्ये ओबीसी जीआर दोन हजार चार ला काढण्यात आला आहे त्यामुळेच मनोज जारंगे पाटील उपोषण करत आहेत तो रद्दची मागणी करणार व आम्ही अंतरवाली सराटी येथेही साखळी आंदोलन करणार असल्याचे प्रकाश शेंडगे म्हणाले.