पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्री करणाऱ्या दोन जाणंविरुद्ध उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने एमपीडीए कायदे अंतर्गत कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता प्राप्त झाली आहे.