मांजरा नदीला महापुर उजेड पुलावरून पाणी गेल्याने रस्ता बंद मांजरा प्रकल्पातील पाणी नदीपात्रात सोडल्याने स्थानिक पातळीवर झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या नाल्या भरून वाहत आहे घरणी निलंगा रोडवरील उजेड येथील मांजरा नदीवरील पुरावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित रस्ता वाहतुकीसाठी तातडीने बंद करण्यात आला आहे पर्याय मार्गाने वाहतूक करण्यास कळवण्यात आले आहे