आज दिनांक एक सप्टेंबर 2025 वेळ दुपारी बारा वाजताच्या सुमारास शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी मनोज रंगे पाटील यांचे आझाद मैदान येथे भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया दिल्या असून मराठा समाजाचे बांधव मुंबईत मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत मनोज जरंगे पाटील गेल्या तीन दिवसापासून उपोषण करत आहेत सरकारने हा विषय जास्तीचा ताणून न ठेवता सोडवला पाहिजे अशी मागणी यावेळी खासदार अरविंद सावंत यांनी केली.