महात्मा गांधी विद्यालय गडचंदूर येथे आंतरराष्ट्रीय तक्रार समिती यांच्या वतीने आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट एम पावर आणि सेवधना प्रकल्प यांच्या सहकार्याने सामान्य मानसिक आरोग्यावर कार्यशाळा एक सप्टेंबर रोज सोमवारला सकाळी अकरा वाजता आयोजित केली कार्यशाळेचे वक्ते जिल्हा समन्वय अगस्ती गायकवाड