आष्टी ते मुलचेरा रोडवरील दुचाकीच्या अपघातात एक ठार तर दोघे धरून गंभीर जखमी झाल्याची सदर घटना काल सायंकाळच्या सुमारास घडली आहे लवकुश गोरडवार वय वर्ष 31 राहणार घोसरी नांदगाव असे मृतकाचे नाव असून अक्षय वाकुडकर वय वर्ष 27 राहणार नांदगाव शुभम वाकुडकर वय वर्ष 30 रा गोडाळा ता. मुल ही जखमी चि नावे आहेत जखमी वर आषटि येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्ह्या सामान्य रूग्णालयात पाठविण्यात आले