मुंबई येथे सुरू असलेल्या मराठा आंदोलकांतील आंदोलकांना अन्न पाण्याचा प्रश्न उद्भवणे यासाठी इगतपुरी शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने भाकरी ठेचा पाणी बॉटल यासह अन्नधान्य याची रसद दुपारी मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली हे सर्व रसद अगोदर जोग महाराज येथील भजनी मठात जमा करण्यात येऊन नंतर ती मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली