Download Now Banner

This browser does not support the video element.

वाशिम: गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा, पो.अ. यांचे आवाहन

Washim, Washim | Sep 4, 2025
येत्या 6 सप्टेंबर रोजी उत्साहात व आनंदात संपन्न होणार असलेली श्री गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी केले आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us