Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: मढ येथे प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

Buldana, Buldhana | Sep 6, 2025
बुलढाणा तालुक्यातील मढ येथील सागर सुदाम केदारे वय २८ वर्ष या युवकाने प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ८ ऑगस्ट रोजी घडली.याप्रकरणी मृतकाचे वडील सुदाम केदारे यांनी ३ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून प्रेयसी व तीच्या आई विरुद्ध धाड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us