आज दिनांक,13 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील पद्मावती नगर येथे एकाच्या घरी वाहनाची व घराची तोडफोड केली असून आठ ते दहा असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे ही माहिती मिळतात चंदंजिरा पोलीस ठाणे येथे जाधव यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे माजी नगरसेवक गणेश राऊत सामाजिक कार्यकर्ते अंकुश गायकवाड यांनी घराची पाहणी केली आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पुढील तपास चंदन झिरा पोलीस ठाणे हे करीत आहे