बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे मंगळवार दि.9 सप्टेंबर रोजी, दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ झाला. त्यांनी स्वतः झाड लावून उपक्रमाची सुरुवात केली. या मोहिमेत शहरातील प्रमुख रस्ते, डिव्हायडर व महामार्गालगत हजारो झाडे लावली जाणार आहेत.जिल्हाधिकारी म्हणाले, “वृक्षलागवड ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून सातत्याने होणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन केले, तर हरित बीडचे स्वप्न नक्की पूर्ण होईल.” या वेळी