शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांशी कधीच तडजोड करणार नाही म्हणणाऱ्या अजितदादांच्या पत्नी RSS च्या व्यासपीठावर भाषण देतात.अजित दादा तुम्हाला हे शोभत का.असे मत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके यांनी व्यक्त केले आहे.