आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील लोधी मोहल्ला येथे कुंडलिकेश्वर प्रतिष्ठान गणेश मंडळाची आरती आमदार अर्जुन खोतकर शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांच्या हस्ते करण्यात आले आहे महानगरपालिकेवर पहिले महापौर विष्णू भाऊ पाचफुले यांनाच करा अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे लावून धरली होती दिवाळीनंतर जालना शहराला रोज पाणी देणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचफुले यांनी प्रभागातील नागरिकांना