याबाबत पोलीस पाटील यांचे खबरीवरून कमळीचापाडा शिवारात विजेच्या खांबावरील तारा तुटून खाली लोंबकळत असतांना सायंकाळी शेतातील काम आटोपून घराकडे जाणाऱ्या 33 वर्षीय शेतमजूराचा तारेला धक्का लागल्याने दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत पोलीसात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.